बाईंच्या आवडीची क्लास मॉनिटर, ओळखलं का या अभिनेत्रीला?

Devendra Jadhav

वैदेही परशुरामी

वैदेही परशुरामी ही सोशल मीडियावरील चर्चेतली अभिनेत्री

vaidehi parshurami | Instagram

वैदेही

वैदेहीला आपण याआधी अनेक सिनेमा मालिकांमधून पाहिलंय

vaidehi parshurami | Instagram

आणि. डॉ. काशिनाथ घाणेकर

वैदेहीने आणि. डॉ. काशिनाथ घाणेकर, झोंबिवली, जग्गू अँड ज्युलियेट अशा सिनेमांमध्ये काम केलंय

vaidehi parshurami | Instagram

वैदेहीचे सिनेमे

वैदेहीचे सिनेमे पाहणं हे तिच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते

vaidehi parshurami | Instagram

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद

वैदेही सध्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद च्या दुसऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहे

vaidehi parshurami | Instagram

वैदेहीचं रिलेशनशीप

वैदेही रियल लाईफ मध्ये सिंगल आहे

vaidehi parshurami | Instagram

वैदेहीचे फोटो

वैदेहीच्या फोटोंवर सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो

vaidehi parshurami | Instagram