वैदेहीबद्दल जाणून घ्या माहिती नसलेल्या गोष्टी...

सकाळ डिजिटल टीम

मराठी आणि हिंदी अभिनेत्री वैदेही परशुरामी हिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया

अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या वैदेहीचे लाखो चाहते आहेत

वैदेही मुळची मुंबईची असून १ फेब्रुवारी १९९२ रोजी तिचा जन्म झाला

लहानपणापासून अभिनय क्षेत्राची गोडी असलेल्या वैदेहीने इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे

'वेड लावी जीवा' या मराठी चित्रपटातून वैदेहीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं

'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटामध्ये तिची अभिनयक्षमता अधोरेखित झाली

तिने काही हिंदी चित्रपटही केलेले आहेत, त्यामध्ये सिम्बा सिनेमाचा समावेश आहे

वैदेहीच्या ‘झोंबिवली’ या चित्रपटाचीदेखील चांगलीच चर्चा झाली