Devendra Jadhav
वैदेही परशुरामी ही सोशल मिडीयावर कायम चर्चेत असते
वैदेहीला अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केलाय
वैदेहीने रणवीर सिंग सोबत एका हिंदी सिनेमात अभिनय केलाय
वैदेहीने रोहीत शेट्टीच्या सिंबा सिनेमात अभिनय केलाय
वैदेहीने सिंबा सिनेमात गरजु मुलांना शिकणाऱ्या शिक्षिकेची भुमिका साकारली होती
वैदेही रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
वैदेहीचं सोशल मिडीयावर खुप फॅन फॉलोईंग आहे