Kiss Day 2026: फक्त प्रेमच नाही! किस केल्याने शरीराला होतात ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

Puja Bonkile

किस डे

दरवर्षी 13 फेब्रुवारीला किस डे साजरा केला जातो.

Kiss Day 2026 special health facts in Marathi

| Sakal

व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे च्या एक दिवस आधी हा डे साजरा केला जातो.

Kiss Day 2026 special health facts in Marathi

| Sakal

आरोग्यदायी फायदे

पण तुम्हाला माहीती आहे का की किसिंगचे आरोग्यदायी फायदे काय आहे.

Kiss Day 2026 special health facts in Marathi

| Sakal

तणाव दूर

किस केल्याने नैराश्य आणि तणाव कमी होतो.

Kiss Day 2026 special health facts in Marathi

| Sakal

हाय बीपी

किस केल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

Kiss Day 2026 special health facts in Marathi

| Sakal

कोलेस्टरॉलची पातळी

कोलेस्टरॉलची पातळी कमी होऊ शकते.

Kiss Day 2026 special health facts in Marathi

| Sakal

स्नायू सक्रिय

किस केल्याने चेहऱ्याचे स्नायू सक्रिय होतात.

Kiss Day 2026 special health facts in Marathi

| Sakal

Valentine week 2025 कसा खास बनवाल? पाहा फोटो

Valentine Week 2025 | Sakal
आणखी वाचा