Valentine's Day 2026: व्हॅलेंटाईन डेनिमित्त अजूनही 'या गिफ्टस्'चा आहे बोलबाला, तुम्हीही ट्राय करा

Puja Bonkile

व्हॅलेंटाईन डे

दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

Valentine Day 2026

| Sakal

व्हॅलेंटाईन वीक

पण व्हॅलेंटाईन वीक ७ फेब्रुवारीपासून सुरू होतो. हा पुर्ण आठवडा कपल्ससाठी खुप खास असतो.

Valentine Day 2026

| Sakal

गिफ्ट

या दिवसाला खास बनवण्यासाठी कपल्स एकमेकांना भेट देतात आणि प्रेम व्यक्त करतात. पण या दिवसाला सर्वाधिक कोणते गिफ्ट दिले जातात हे जाणून घेऊया.

Valentine Day 2026

| Sakal

दागिने

व्हॅलेंटाईन डे ला अनेक लोक जोडीदाराला दागिने गिफ्ट करतात.

Valentine Day 2026

| Sakal

चॉकलेट

व्हॅलेंटाई डे ला सर्वाधिक चॉकलेट गिफ्ट म्हणून दिले जाते.

Dark Chocolate | Sakal

फुले

तसेच व्हॅलेंटाई डे ला सर्वाधिक लाल गुलाब गिफ्ट म्हणून दिले जाते.

Valentine Day 2026

| Sakal

रोमँटिक डिनर

व्हॅलेंटाई डे ला अनेक लोक सरप्राईज रोमँटिक डिनर प्लॅन करतात.

Valentine Day 2026

| Sakal

लाँग ड्राईव्ह

व्हॅलेंटाई डे ला अनेक कपल्स लाँग ड्राईव्हला जाणे पसंद करतात.

Valentine Day 2026

| Sakal

Valentine week 2025 कसा खास बनवाल? पाहा फोटो

Valentine Week 2025 | Sakal
आणखी वाचा