वनिताने नेसली खास जयपुरी साडी, 'या' आगामी मराठी सिनेमात झळकणार

Devendra Jadhav

वनिता खरात ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री

vanita kharat | Instagram

वनिताने आजवर हास्यजत्रेत विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय

vanita kharat | Instagram

वनिताने नवीन फोटोशूट केलंय ज्याची चर्चा आहे

vanita kharat | Instagram

वनिताने खास जयपुरी साडी नेसली आहे

vanita kharat | Instagram

वनिता आता आगामी एकदा येऊन तर बघा सिनेमात दिसणार आहे

vanita kharat | Instagram

वनिता या विनोदी सिनेमात धम्माल कॉमेडी करताना दिसणार आहे

vanita kharat | Instagram

वनिता खरातचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे

vanita kharat | Instagram