लग्नाला ४ महिने झाले तरीही वनिताचं हनिमून संपेना Vanita Kharat

Devendra Jadhav

वनिता खरात

वनिता खरात ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

vanita kharat | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

वनिता खरात महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील चर्चेतली अभिनेत्री

vanita kharat | Instagram

वनिताचं फोटोशूट

वनिता खरातने नवऱ्यासोबत फोटोशूट केलंय

vanita kharat | Instagram

कोला बीच

यात वनिता आणि सुमित गोव्याच्या कोला बीचवर गेले आहेत

vanita kharat | Instagram

वनिता रोमँटिक

वनिता आणि सुमित सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट करत असतात

vanita kharat | Instagram

वनिताचं लग्न

वनिता आणि सुमित यांच्या लग्नाला हास्यजत्रेतील अनेक कलाकार उपस्थित होते

vanita kharat | Instagram

वनिता आणि सुमित

वनिता आणि सुमित सध्या कामातून ब्रेक घेऊन गोव्याला एन्जॉय करत आहेत

vanita kharat | Instagram