सकाळ डिजिटल टीम
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं तेरा हीरो’ चित्रपटाने वरुण धवनला मोठं यश दिलं.
या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, वरुण आणि नरगिस फाखरीने एक रोमँटिक सीन शूट केला.
सीनमध्ये वरुण नरगिसला किस करत होता, पण दिग्दर्शकाने कट म्हटला तरी त्याने किस करणं थांबवलं नाही.
सीन चालू असताना क्रू मेंबर्स आणि नरगिसने हसून परिस्थिती सांभाळली, पण वरुणच्या वर्तनावर टीका झाली.
सोशल मीडियावर वरुणला ट्रोल करण्यात आले, काहींनी त्याला ‘ठरकी’ आणि ‘ओव्हरअॅक्टर’ म्हणत टोमणे मारले.
एका युझरने लिहिलं, “बॉलीवूडमधून अशा अभिनेत्यांना बाहेर काढायला हवं.”
नरगिसने एका मुलाखतीत वरुणच्या कामाचे कौतुक केले, आणि त्याला आपला आवडता सह-कलाकार म्हटलं.
या वादग्रस्त व्हिडिओमुळे वरुणला बॉलीवूडच्या ग्लॅमरच्या मागे असलेल्या नकारात्मकतेला सामोरे जावे लागत आहे.