Puja Bonkile
घरात झाडे लावल्याने अंगणाची शोभा वाढते.
अंगणात विविध प्रकारचे झाडे आपण लावतो.
पण वास्तूनुसार काही झाडे लावणे अशुभ मानले जाते.
खजूरचे झाड लावल्यास घरातील सदस्यांवर संकट येऊ शकते.
खजूरचे झाड लावल्यास आर्थिक समस्या वाढू शकतात.
घराभोवती नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.
चिंचेचे झाडे लावणे अशुभ मानले जाते.
घरात चुकूनही काटेरी झाडे लावू नका.