Saisimran Ghashi
मूलांक ३ चे लोक तोंडावर साखरेच्या सारखे गोड बोलतात, पण मागे मोठा विश्वासघात करतात.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
अंकशास्त्रात मूलांक ३ चे काही लोक अत्यंत जटिल आणि रहस्यमयी असतात ते भावनिक खेळ आणि विश्वासघात करू शकतात.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
प्रत्येक मूलांकाची विशिष्ट ऊर्जा असते पण काही अंक बाहेरून गोड दिसतात आणि आतून विश्वासघात करतात.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
मूलांक ३ च्या लोकांचा मुखवटा आणि त्यांचा खरा स्वभाव यात जमीन-अस्मानाचा फरक असतो.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
मूलांक २ चे लोक खूप मृदू आणि आकर्षक वाटतात पण असुरक्षितता वाटल्यास भावनिक मॅनिप्युलेशन करतात.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
मूलांक २ चे लोक गोड बोलून तुमची गुपिते जाणून घेतात आणि गरज पडल्यास तीच माहिती तुमच्याविरुद्ध वापरतात.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
मूलांक ४ च्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव असतो ज्यामुळे ते बुद्धिमान आणि योजना आखण्यात माहीर असतात.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
मूलांक ४ चे लोक बाहेरून गोड आणि मदत करणारे दिसतात पण स्वार्थासाठी सफाईदारपणे विश्वासघात करतात.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
मूलांक ७ चे लोक शांत आणि गंभीर दिसतात पण त्यांच्या मनात इतरांबद्दल राग किंवा असूया असू शकते.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
मूलांक ७ चे लोक चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून मागे गुप्त कारस्थान रचतात ज्याची कोणालाही कल्पना नसते.
Which Mulank is considered the most manipulative in numerology
esakal
lucky zodiac signs after ram navami
esakal