Veena Jagtap: वीणा जगतापचं कॉलेज कोणतंय? जाणुन घ्या

Devendra Jadhav

वीणा जगताप

वीणा जगताप हि मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री

veena jagtap | Instagram

राधा प्रेम रंगी रंगली

वीणा जगतापने राधा प्रेम रंगी रंगली मालिकेत अभिनय केला

veena jagtap | Instagram

वीणाला राहायला

वीणाला राहायला कुठेय असा प्रश्न अनेकांना पडतो

veena jagtap | Instagram

उल्हासनगर

वीणा राहायला उल्हासनगरला आहे

veena jagtap | Instagram

K B कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स

वीणाने K B कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्समधून शिक्षण घेतलंय

veena jagtap | Instagram

वीणाचं शिक्षण

वीणाने बँकिंग आणि इंश्युरन्समध्ये पदवी घेतलीय

veena jagtap | Instagram

वीणाची नवी मालिका

वीणाच्या नव्या मालिकेची तिचे चाहते वाट पाहत आहेत.

veena jagtap | Instagram