पुजा बोनकिले
अनेकांना शरीरात लोह आणि ऊर्जाची कमतरता जाणवते.
यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे जाणून घेऊया.
मसूर खाल्याने शरीरात लोह आणि ऊर्जा वाढवते.
भोपळ्याच्या बीयांचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता कमी होते.
पालकमध्ये अनेक पोषत घटक असतात. ज्यामुळे लोहाची कमतरता जाणवत नाही.
टोफु खाल्याने लोह आणि ऊर्जा टिकून राहते.
बीटचा आहारात नियमित समावेश केल्याने लोह आणि ऊर्जा कमी होते
beetroot
India
Sakal