Aarti Badade
व्यक्तिमत्त्वात बदल जाणवेल.नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि गोडवा वाढेल.जुन्या संबंधांचे पुनरुज्जीवन होईल.
कारकिर्दीत नवीन दिशा मिळेल.सर्जनशील संधी आणि उत्पन्नाचे नवे स्रोत खुलतील.
आत्मविश्वास वाढेल, आकर्षण खुलेपणाने दिसेल. प्रेमसंबंध नवीन स्तरावर पोहोचतील.
भावनिक स्थैर्याचा काळ.आतल्या भावना समजून घेण्याची संधी.
सामाजिक वर्तुळात वाढ होईल.प्रतिष्ठा व नेटवर्किंगमध्ये यश.
करिअरमध्ये प्रगती. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा योग्य काळ.
उच्च शिक्षण, नवीन कल्पना, परदेशप्रवासाचे योग. अभ्यास व कौशल्यवृद्धीसाठी उत्तम वेळ.
भावनिक नातेसंबंध अधिक मजबूत होतील.आर्थिक फायदे आणि पार्टनरशिपमध्ये यश.
प्रेम आणि वैवाहिक जीवनात स्थैर्य. नवीन नात्यांची सुरुवात शक्य.
आरोग्यावर लक्ष द्या.वेळापत्रक व्यस्त, पण शिस्तबद्ध राहील.
सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम काळ. प्रेम जीवनात नवीनतेचा अनुभव.
कुटुंबातील आनंद आणि शांती. घरगुती वातावरण सुसंवादी राहील.
शुक्राचे मिथुन राशीत गोचर प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे परिणाम घडवून आणेल. हे संक्रमण नातेसंबंध, संवाद, प्रेम आणि कलात्मक उर्जा यांवर खोल परिणाम करणार आहे.