एक भेटीमुळे प्रेमाची सुरुवात, विकी-कतरिनाची लव्हस्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

Apurva Kulkarni

क्युट कपल

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना फार आवडते. बॉडिवूडमधील सगळ्या क्युट कपल म्हणून दोघांची ओळख आहे.

vicky and kat | esakal

लव्हस्टोरी

विकी कौशल आणि कतरिना यांची जोडी कधी जमेल असं वाटलं नव्हतं. परंतु दोघींची लव्हस्टोरी एकदम वेगळी आहे.

vicky and kat | esakal

पहिली भेट

विकी कौशल आणि कतरिनाची पहिली भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली होती. तिथं दोघांची फॉर्मली भेट झाली.

vicky and kat | esaakl

मनमर्झिया चित्रपट

कतरिनाने विकी कौशलच्या मनमर्झिया चित्रपटाचा प्रोमो पाहिला होता. तेव्हा तिला त्याची अॅक्टिंग खूप आवडली.

vicky and kat | esakal

पार्टीत भेट

कतरिना कैफ आणि विकी कौशलची झोया अख्तरमुळे भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी बोलायला सुरुवात केली.

vicky and kat | esakal

डेट

त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. विकी कौशल मला आवडतो असं कतरिनानं झोया अख्तरला सांगितलं.

vicky and kat | esakal

चाहतावर्ग

कतरिना आणि विकी कौशलचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

vicky and kat | esakal

सलमान खान-संजय दत्त अमेरिकन प्रोजेक्टमध्ये एकत्र!

Salman Khan and Sanjay Dutt | Sakal
हे ही पहा...