विकी कौशलने केला कतरिनाला ‘तौबा तौबा’ गाण्याबद्दल काय वाटले याचा खुलासा

Anuradha Vipat

चर्चेत

विकी कौशल काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे.

Vicky Kaushal

कौतुक

‘तौबा तौबा’ गाण्यातील त्याच्या डान्समुळे चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सगळे जण त्याचे कौतुक करताना दिसत आहेत

Vicky Kaushal

खुलासा

विकी कौशलने एका मुलाखतीदरम्यान कतरिनाला त्याच्या ‘तौबा तौबा’ गाण्याबद्दल काय वाटले याचा खुलासा केला आहे

Vicky Kaushal

हे गाणे

विकी म्हणला की, ज्यावेळी कतरिनाने हे गाणे चांगले झाले आहे, असे म्हटले त्यावेळी मला छान वाटले.

Vicky Kaushal

भावना

कारण- हे गाणे मी सहज केले. तिला गाणे आवडले यातच सगळे आले, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

Vicky Kaushal

चर्चा

‘तौबा तौबा’ गाणे प्रदर्शित झाल्यापासून या गाण्याची चर्चा सुरू आहे.

रील

सोशल मीडियावर विकीच्या या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील बनविल्या जात आहेत

'या' दिग्दर्शकाला संपवायची होती ऐश्वर्या रायची मिस वर्ल्डची इमेज