विदुला सध्या काय करतेय?

सकाळ डिजिटल टीम

'बॉईज 3' फेम अभिनेत्री विदुला चौगुलेबद्दल चाहत्यंना उत्सुकता निर्माण झाली आहे

विदुला सध्या काय करतेय, असं चाहते चर्चा करत आहेत

सोशल मीडियात विदुलाची क्रेझ आहे, तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम केलं

तिने 'जीव झाला येडा पिसा' मालिकेत विदुलानं साकारलेली सिद्धीची भूमिका चर्चिली गेली

इन्स्टाग्रामवर विदुलाचे तिचे अडीच लाखांच्या घरात फॉलोअर्स आहेत

विदुला मुळची कोल्हापूरची आहे. तिथेच तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं

आर्किटेक्चरमधून विदुलाने पदवी संपादन केलेली आहे

सध्या ती नेमकं काय करतेय, याबाबत अधिकृतरित्या बाहेर काहीही कळालेलं नाही