Sandip Kapde
विद्यानंद बापट हे पुण्यातील नारायण पेठ परिसरात राहणारे सामान्य नागरिक असून, ध्वनी प्रदूषणाविरोधातील भूमिकेमुळे सध्या चर्चेत आहेत.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
बापट यांचे वय सुमारे ३७ वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
ते मूळचे रत्नागिरीचे असून, गेल्या सुमारे आठ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
त्यांचे कुटुंबीय अद्याप रत्नागिरीतच राहत असल्याचे सांगितले जाते.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
गणेशोत्सवातील डीजे आणि लाउडस्पीकरच्या मोठ्या आवाजाविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत त्यांनी डीजे आणि उच्च डेसिबलच्या आवाजावर बंदी घालण्याची मागणी केली.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
वर्क फ्रॉम होम करत असल्याने परिसरातील मोठ्या आवाजाचा त्यांना अधिक त्रास होतो, त्यामुळे त्यांनी आवाजाविरोधात भूमिका घेतली.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
ते सण किंवा धर्मस्वातंत्र्याच्या विरोधात नसून, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अतिआवाजाला विरोध असल्याचे स्पष्ट करतात.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
बापट पुरोगामी विचारांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य असल्याचेही नमूद केले जाते.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
राजकारणाशी थेट संबंध नसलेले बापट स्वतःला सामान्य नागरिक मानतात आणि नागरिकांच्या समस्यांसाठी आवाज उठवत आहेत.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.
Vidyanand Bapat, a Pune resident who has raised concerns over noise pollution caused by DJs and loudspeakers
esakal
विद्यानंद बापट बीपीओ क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या कामाचा मोठा भाग वर्क फ्रॉम होम पद्धतीने चालतो.