Devendra Jadhav
विजया बाबर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेची अभिनेत्री
विजया बाबर ही जय जय स्वामी समर्थ मालिकेतुन चर्चेत आली
जय जय स्वामी समर्थ विजया बाबरने चंदाची भुमिका साकारली
चंदाच्या भुमिकेत विजया बाबरने लोकप्रियता मिळवली
आता विजया बाबरने तिच्या फॅन्सना आनंदाची बातमी दिलीय
विजया आता छोट्या बयोची मोठी स्वप्न मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
छोट्या बयोची मोठी स्वप्न मधली बयो आता मोठी झाली असुन विजया आता मालिकेत बयोच्या भुमिकेत दिसणार आहे