Saisimran Ghashi
डॉ.विकास दिव्यकीर्तींना कोणत्या विशेष ओळखीची गरज नाही ते यूपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हीरो आहेत
त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी केली होती, तर आता त्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये यूपीएससी पास होण्याचा फंडा सांगितला आहे
यूपीएससीच्या अभ्यासक्रमाचे काळजीपूर्वक नियोजन करा आणि प्रत्येक विषयासाठी वेळ ठरवा
सुरुवातीला 6-7 तास आणि नंतर 8-10 तास किंवा अधिक वेळ अभ्यासाला द्या
मुख्य परीक्षेसाठी लेखन गती आणि स्पष्टता वाढवण्यासाठी नियमित सराव करा
तथ्यांवर आधारित उत्तर लिहिण्याची सवय लावा, कारण यूपीएससीसाठी तथ्ये महत्त्वाची आहेत
मुलाखतीच्या तयारीसाठी अभ्यास करताना मोठ्याने बोलून सराव करा.
रोज लिहिलेल्या आणि अभ्यासलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करा, जेणेकरून त्या लक्षात राहतील
प्रिलिम्ससाठी गणित आणि रीझनिंगच्या तयारीवर विशेष लक्ष द्या
प्रेरणा कायम ठेवा आणि नियमित अभ्यासाने सातत्य राखा, कारण यूपीएससीसाठी समर्पण गरजेचे आहे.