डिविलियर्स, गेलनंतर 'या' खेळाडूचा RCB च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश

सकाळ डिजिटल टीम

आरसीबी अनबॉक्स

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा (RCB) आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी आरसीबी अनबॉक्स कार्यक्रम घेण्यात आला.

RCB | X/RCBTweets

आरसीबी हॉल ऑफ फेम

यावेळी माजी वेगवान गोलंदाज विनय कुमारचा आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.

RCB Hall of Fame | Vinay Kumar | X/RCBTweets

डिविलियर्स आणि गेल

आरसीबीने आयपीएल 2023 पूर्वी एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला होता.

Ab de Villiers - Chris Gayle | X/RCBTweets

तिसरा खेळाडू

त्यामुळे डिविलियर्स आणि गेल यांच्यानंतर आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा विनय कुमार तिसरा खेळाडू आहे.

RCB Hall of Fame | Vinay Kumar | X/RCBTweets

तिसरा क्रमांक

विनय कुमार आरसीबीकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

RCB Hall of Fame | Vinay Kumar | X/RCBTweets

पाच हंगाम

विनय कुमार आरसीबीकडून 2008, 2009, 2010, 2012 आणि 2013 असे पाच हंगाम खेळला.

RCB Hall of Fame | Vinay Kumar | X/RCBTweets

विनय कुमारची आरसीबीसाठी कामगिरी

विनय कुमारने आरसीबीकडून एकूण 70 टी20 सामने खेळताना 80 विकेट्स घेतल्या.

RCB Hall of Fame | Vinay Kumar | X/RCBTweets

IPL 2024: तीन संघांत नेतृत्वबदल, पाहा सर्व 10 कर्णधारांची यादी

MS Dhoni - Faf du Plessis | X/ChennaiIPL