विराटने केली वॉर्नरच्या IPL मधील 'त्या' पराक्रमाची बरोबरी

प्रणाली कोद्रे

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेतील 45 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात जायंट्सविरुद्ध 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

Virat Kohli | X/IPL

विराटची खेळी

या सामन्यात विराट कोहलीने 44 चेंडूत 70 धावांची खेळी केली.

Virat Kohli | Sakal

500 धावा पार

या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने आयपीएलच्या या चालू 17 व्या हंगामात 500 धावांचा टप्पाही पूर्ण केला.

Virat Kohli | Sakal

सातव्यांदा केला पराक्रम

विराटने आयपीएलच्या एका हंगामात 500 धावा करण्याची ही सातवी वेळ आहे.

Virat Kohli | Sakal

वॉर्नरची बरोबरी

त्यामुळे विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा एका हंगामात 500 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावरील डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे.

Virat Kohli | Sakal

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरनेही आयपीएलमध्ये 7 हंगामात 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

David Warner | X/IPL

वॉर्नरची@500

वॉर्नरने 2014, 2015, 2016, 2017, 2019, 2020 आणि 2023 या आयपीएल हंगामांमध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

David Warner | X/IPL

विराट@500

विराटने 2011, 2013, 2015, 2016, 2018, 2023 आणि 2024 या आयपीएल हंगामांमध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

Virat Kohli | Sakal

IPL मध्ये 'हा' पराक्रम करणारा केएल राहुलचा पाचवाच ओपनर

KL Rahul | X/LucknowIPL