ना अनुष्का ना मुलं, विराटच्या फोनच्या वॉलपेपरवर आहे या व्यक्तीचा फोटो

Payal Naik

विराट कोहली

लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहली सध्या वर्ल्डकपमुळे चर्चेत आहे.

virat kohli | sakal

लंडनला

वर्ल्डकपनंतर तो थेट लंडनला पोहोचला आहे. आपल्या कुटुंबाला भेटायला तो आतुर झाला आहे.

virat kohli | sakal

घरी परतला

अनुष्का आणि त्याची दोन्ही मुलं लंडनला असल्यानी तो घरी परतला.

virat kohli | sakal

वालपेपर

मात्र त्यापूर्वी एरपोर्टवर त्याच्या फोनच्या वालपेपरचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

virat kohli | sakal

चकीत

विराटचा वॉलपेपर पाहून सगळेच चकीत झाले आहेत.

virat kohli | sakal

फोटो

त्याच्या वॉलपेपरवर अनुष्का किंवा त्याच्या मुलांचा फोटो नाहीये.

VIRAT KOHLI | sakal

नीम करोली बाबा

त्याच्या फोनच्या वॉलपेपरवर नीम करोली बाबा यांचा फोटो आहे.

virat kohli | sakal

भक्त

विराट नीम करोली बाबा यांना मानत असून तो त्यांचा भक्त आहे.

virat kohli | sakal

दीपिका ते धोनी अंबानींच्या संगीत सोहळ्याला कुणी कुणी लावली हजेरी

deepika padukone | sakal