IPL 2024 पूर्वी विराटने केली नवी हेअरस्टाईल, Photo व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2024

आयपीएल 2024 स्पर्धेला 22 मार्च रोजी सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होईल.

CSK vs RCB | MS Dhoni - Virat Kohli | X/IPL

विराटचा नवा लूक

दरम्यान, आयपीएलच्या या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहली नव्या लूकमध्ये दिसला आहे.

Virat Kohli | Instagram

नवी हेअरस्टाईल

त्याने आयपीएल 2024 पूर्वी त्याची हेअरस्टाईल बदलली आहे.

Virat Kohli | New Look | Instagram

अली हाकिमने केला हेअर कट

विराटने प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अली हाकिमकडून त्याचा हा हेअर कट करून घेतला आहे.

Virat Kohli | New Look | Instagram

फोटो व्हायरल

विराटचे नव्या हेअर कटमधील फोटो अली हाकिमनेच सोशल मीडियावर शेअर केले असून ते सध्या व्हायरल होत आहेत.

Virat Kohli | New Look | Instagram

आयपीएल खेळण्यास सज्ज

दरम्यान, विराट सलग 17 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळण्यास सज्ज आहे.

Virat Kohli

एकमेव खेळाडू

विराट सलग 17 आयपीएल हंगाम एकाच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू आहे.

Virat Kohli | RCB | X

Indian Wells जिंकत अल्कारेजने केली नदालच्या विक्रमाची बरोबरी

Carlos Alcaraz | Indian Wells Tennis Tournament | X/atptour