रोहितच्या 'पोटा'ची चर्चा! पण, विराट कोहलीच्या सिक्स पॅकने केली हवा

सकाळ डिजिटल टीम

रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सेमीफायनलआधी रोहित शर्माची फिटनेस चर्चेचा विषय ठरला होता.

Rohit sharma | esakal

टीका

कॉंग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधाराच्या फिटनेसवर टीका केली होती.

Rohit Sharma | ESakal

उत्तर

त्यानंतर भाजप प्रवक्ते व माजी क्रिकेटपटूंकडून त्यांना उत्तर देण्यात आले.

Rohit Sharma | esakal

फिटनेस

पण सेमीफायनलच्या सामन्यानंतर मात्र विराट कोहलीच्या फिटनेसची चर्चा होणार आहे.

Virat kohli | esakal

मूड

विराट ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाला.

Virat kohli | esakal

ड्राय फ्रुट्स

कधी तो सामन्यादरम्यान ड्राय फ्रुट्स खाताना दिसला.

Virat kohli | esakal

भांगडा

तर, त्याने ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर भांगडा डान्स करत स्पेशल सेलिब्रेशन केले.

Virat kohli | esakal

सिक्स पॅक

आता विराटच्या सिक्स पॅकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat kohli | esakal

रोहित शर्मा वनडेत सलग टॉस हरणाऱ्या कर्णधारांमध्ये दुसरा; पहिल्या क्रमांकावर कोण?

Rohit Sharma | esakal
येथे क्लिक करा