'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे होऊ शकतो कॅन्सर! नैसर्गिकरित्या कसं मिळवाल?

कार्तिक पुजारी

व्हिटॅमिन

'व्हिटॅमिन डी'मुळे शरीरातील पोषक तत्वांचा अभाव हा एक सामान्य समस्या आहे

कॅन्सर

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे विविध प्रकारच्या कॅन्सरला आमंत्रण मिळते असं विविध अभ्यासातून दिसून आलं आहे.

धोका

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्तनाचा, आतड्यांचा किंवा अंडाशयासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका असतो.

कमतरता

हाडं आणि सांधे दुखी, फ्रॅक्चर, स्नायू पेटके, ऑस्टिओपोरोसिस, थकवा, मूड स्विंग अशा समस्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जाणावतात

उन

उन्हामध्ये जास्त काळ घालवून तुम्ही मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी घेऊ शकता.

स्रोत

सीफूड आणि माशे हे व्हिटॅमिन डी चे प्रमुख स्रोत आहेत. सीफूडमध्ये टूना, मॅकरेल, ऑयस्टर, स्रिम्प यांच्या सेवनामुळे व्हिटॅमिन डी मिळेल.

अंडी

अंड्याचा बलक देखील व्हिटॅमिन डी ने भरपूर असते.याशिवाय, गाईचे दूध, संत्र्याचा रस, दही यातून व्हिटॅमिन डी मिळते.