सुशांत सिंह राजपुतच्या स्ट्रगलबद्दल विवेक ओबेरॉयने केलं भाष्य

Anuradha Vipat

विवेक ओबेरॉय

सुशांत सिंह राजपुतच्या स्ट्रगलबद्दल नुकतंच अभिनेता विवेक ओबेरॉयने भाष्य केलं आहे

Vivek Oberoi

सुशांतसारखं पाऊल

आपल्या अडचणीच्या काळात आपणही सुशांतसारखं पाऊल उचलणार होतो हेदेखील विवेकने स्पष्ट केलं आहे

Vivek Oberoi

एक उत्कृष्ट कलाकार

एका मुलाखतीत विवेक म्हणाला, “मी सुशांतला भेटलो आहे, त्याच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या आहेत. तो फारच चांगला, प्रेमळ मुलगा आणि एक उत्कृष्ट कलाकार होता.

Vivek Oberoi

खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य

त्या काळात माझ्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू होती. असंही विवेक म्हणाला

Vivek Oberoi

मीसुद्धा तेव्हा...

सुशांतने जे पाऊल उचललं, मीसुद्धा तेव्हा तसंच काहीसं पाऊल उचलायचा विचार करत होतो असं ही विवेकने स्पष्ट केलं आहे

Vivek Oberoi

या सीरिजमध्ये

नुकताच विवेक रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या सीरिजमध्येही झळकला आहे.

Vivek Oberoi

तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात