वारीतील योगासने: आरोग्य आणि भक्तीचा सुंदर संगम!

Aarti Badade

वारीत योगाचे महत्त्व

वारीचा प्रवास पवित्र असतो. थकवा येतो. योगासने तुमचा साथीदार बनू शकतात.

Wari Wellness Combine Devotion with Daily Yoga Poses | Sakal

ताडासन (Tadasana)

वारी सुरू करण्यापूर्वी करा. हे आसन शरीराला ऊर्जा देते. शरीरातील ताठरता कमी होते.

Wari Wellness Combine Devotion with Daily Yoga Poses | Sakal

अर्धचंद्रासन (Ardha Chandrasana)

सकाळी करा. यामुळे ताजेपणा येतो. कंबरेला आराम मिळतो. दम्यावर नियंत्रण येते.

Ardha Chandrasana | Sakal

वृक्षासन (Vrikshasana)

हे आसन शरीर-मन संतुलित ठेवते. एकाग्रता वाढते.

Vrikshasana | Sakal

पवनमुक्तासन (Pawanmuktasana)

पचन सुधारते. गॅसपासून आराम मिळतो. झोपण्यापूर्वी करा.

Pawanmuktasana | Sakal

त्रिकोणासन (Trikonasana)

वारीनंतर विश्रांती देते. स्नायूंना आराम मिळतो. मुक्कामी करा.

Trikonasana | Sakal

भ्रामरी प्राणायाम

मन शांत करतो. तणाव कमी होतो. चालतानाही करू शकता

Trikonasana | Sakal

अनुलोम-विलोम प्राणायाम

सकारात्मक ऊर्जा मिळते. थकवा जाणवत नाही. नकारात्मक विचार दूर होतात.

Wari Wellness Combine Devotion with Daily Yoga Poses | Sakal

शवासन (Shavasana)

प्रवासानंतर शरीराला दिलासा देतो. थकवा कमी होतो. १० मिनिटे शांत पडून राहा.

Wari Wellness Combine Devotion with Daily Yoga Poses | Sakal

वारीतील योगासाठी टीप्स

कठीण योग टाळा. शांत जागा निवडा. चटई वापरा. रोज फक्त १५ मिनिटे द्या

Wari Wellness Combine Devotion with Daily Yoga Poses | Sakal

कुठे असतो माऊलींच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम? पालखी विठोबा मंदिराचा इतिहास काय

Dnyaneshwar mauli Palkhi pune | Sakal
येथे क्लिक करा