Top Waterfalls To Visit In India : येत्या पावसाळ्यात फिरण्यासाठीचे भारतातील काही धबधबे...

Swapnil Kakad

Jog Waterfalls, Karnataka

भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी शिमोगच्या शरावती नदीच्या खोऱ्यातुन ८२९  फूट उंचीवरून वाहणारा 'जोग वॉटरफॉल'.

Jog Waterfalls, karnataka | eSakal

Athirappilly Waterfalls, Kerala

केरळचा सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठा असलेला ८० फूट उंचीचा 'अथिरप्पिल्ली वॉटरफॉल'.

Athirappilly Waterfalls, Kerala | eSakal

Dudhsagar Waterfalls, Goa

दुधाच्या समुद्रासारखा भासणार गोव्यातील प्रसिद्ध धबधबा 'दूधसागर वॉटरफॉल'.

Dudhsagar Waterfalls, Goa | eSakal

Nohkalikai Waterfalls , Cherrapunji

चेरापुंजीच्या पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे ११०० फूट उंचीवरून कोसळणारा हा 'नोहकालिकाई वॉटरफॉल'.

Nohkalikai Waterfalls , Cherrapunji | eSakal

Dhuandhar Falls, Madhya Pradesh

नर्मदा नदीपासून उगम पावणारा 'धुंधर वॉटरफॉल' हा जबलपुर इथे आहे.

Dhuandhar Falls, Madhya Pradesh | eSakal

Chitrakot Waterfall ,Chhattisgarh

९० फूट उंचीवरून वाहणारा आणि इंद्रावती नदीवर वसलेला एक सुंदर 'चित्रकोट धबधबा' हा छत्तीसगडमध्ये आहे.

Chitrakot Waterfall ,Chhattisgarh | eSakal

Tirathgarh Waterfall, Chhattisgarh

धबधब्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या छत्तीसगडमध्ये असलेला 'तीरथगड धबधबा' हा अनेक फॉल्समध्ये विभागला जातो आणि आपल्या ह्यच  सुंदर दृश्याने पर्यटकांना आकर्षित करत असतो.

Tirathgarh Waterfall, Chhattisgarh | eSakal

Iruppu Waterfall ,Karnataka

कूर्गमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांपैकी असलेला 'इरुप्पू वॉटरफॉल' हा १७० फूट उंचीवरून ब्रह्मगिरी टेकड्यांवरून वाहतो.

Iruppu Waterfall ,Karnataka | eSakal