Aarti Badade
हाडं, दात, स्नायू, हृदय आणि रक्त गाठी रोखण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे.
हायपोग्लायसेमिया, ऑस्टियोपोरोसिस, दात दुखणे, त्वचा कोरडी होणे आणि नखं तुटणे.
नैसर्गिकरित्या कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते.
बाजरीमध्ये गहू आणि तांदळापेक्षा अनेकपटीने अधिक कॅल्शियम असते.
१०० ग्रॅम अमरनाथ (राजगिरा) मध्ये ४७ मि.ग्रॅ. कॅल्शियम असते.
हे लोहतत्व आणि कॅल्शियमने समृद्ध आहे आणि गोळ्यांपेक्षा सुरक्षित पर्याय आहे.
कोणताही मोठा आहार बदल करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या.