Weight Loss Tips: वजन कमी करायचे आहे? मग रोज शाकाहारी प्रोटीनउक्त आहार खा!

Monika Shinde

प्रथिन

प्रथिन (प्रोटीन) हा एक अत्यंत महत्वाचा पोषक तत्व आहे जो ऊती तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास, स्नायूंच्या आरोग्यासाठी, तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे

Easy Vegetarian Meal Plans for Fitness

|

esakal

डाळी

मसूर, चणे, राजमा, पांढऱ्या डाळी यामध्ये प्रत्येक शिजवलेल्या कपमध्ये १४-१७ ग्रॅम प्रथिन असते. डाळी मधील फायबरमुळे पचन सुधारते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही. यासोबतच हृदयाचे आरोग्यही सुधारते.

Easy Vegetarian Meal Plans for Fitness

|

esakal

दुग्धजन्य पदार्थ

पनीर, दही आणि दुधात प्रथिनासोबत प्रोबायोटिक्सही आहेत. पचन सुधारते आणि स्नायूंचं आरोग्य टिकतं.

Easy Vegetarian Meal Plans for Fitness

|

esakal

सोयाबीन

सोयाबीन, टोफू, टेम्पेहही प्रथिनाची सुपर सोर्स आहेत. रोजच्या जेवणात सोयीस्करपणे समाविष्ट करता येतात.

Easy Vegetarian Meal Plans for Fitness

|

esakal

ओट्स

नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहे. अर्धा कप ओट्समध्ये ५ ग्रॅम प्रथिन, फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात. ऊर्जा टिकवते आणि पचन सुधारते.

Easy Vegetarian Meal Plans for Fitness

|

esakal

बदाम आणि बीज

चिया, भोपळ्याची बी, बदाम, सूर्यफुलाची बी या जलद प्रथिनयुक्त स्नॅक्स आहेत. दैनंदिन पोषण वाढवतात.

Easy Vegetarian Meal Plans for Fitness

|

esakal

संपूर्ण धान्य

क्विनोआ, अमरंथ, ब्राउन राईस यामध्ये प्रथिन आणि फायबर भरपूर आहे. हृदय आणि पचन आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

Easy Vegetarian Meal Plans for Fitness

|

esakal

स्पिरुलिना

हे अल्गी सुपरफूड आहे ज्यात एक चमचा स्पिरुलिनामध्ये १६ ग्रॅम प्रथिन असते. स्मूदीमध्ये किंवा सॅलडवर टाकता येते. स्पिरुलिना शाकाहारी आहारात अतिरिक्त प्रथिन मिळविण्यासाठी उत्कृष्ट आहे

Easy Vegetarian Meal Plans for Fitness

|

esakal

Ghee Dry Fruits: दररोज तुपातले ड्राय फ्रूट्स खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

येथे क्लिक करा