भाकरी खाण्याचे 5 जबरदस्त फायदे

Saisimran Ghashi

भाकरीचे महत्व


भारतीय खाद्य संस्कृतीत भाकरीला एक महत्वाचे स्थान आहे.

bhakri importance for health | esakal

अनेक धान्य

भाकरी हे मुख्यतः गहू, ज्वारी, बाजरी किंवा रागी सारख्या कडधान्यांपासून बनवले जाते.

millet roti benefits | esakal

चपातीपेक्षा भाकरी बरी!

चपातीपेक्षा भाकरी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

chapati health side effects | esakal

वजन कमी करण्यात मदत

भाकरीमध्ये कमी कॅलोरी आणि जास्त फायबर्स असल्यामुळे, ते वजन कमी करण्यास मदत करते.

millet roti benefits for weight loss | esakal

हृदयाच्या आरोग्यासाठी

भाकरीमध्ये असलेले फायबर्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात.

millet roti benefits for heart health | esakal

मजबूत हाडे

भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.

millet roti benefits for strong bones | esakal

हाय फायबर्स

भाकरीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचन तंत्र सुधरते आणि अन्न नीट पचते.

millet roti benefits | esakal

व्हिटॅमिन्स

भाकरी खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स मिळतात.

bhakri benefits | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

तरुण दिसण्यासाठी कोणती योगासने करावीत?

anti aging yoga | esakal
येथे क्लिक करा