Puja Bonkile
रिकाम्या पोटी अनेक लोक चहा पितात.
अनकांची तर सकाळची सुरूवात देखील चहानेच होते.
पण रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने पचनासंबंधित समस्या निर्माण होतात.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुमची अॅसिडिटी वाढू शकते.
जेव्हा तुम्ही रिकाम्यापोटी चहा पिता तेव्हा पोटात गॅसची समस्या वाढू शकते.
जे लोक रिकाम्या पोटी चहा पितात त्यांचे वजन वाढलेले असते.
जेव्हा तुम्ही रिकाम्यापोटी चहा पितात तेव्हा लोहाची कमतरता जाणवते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने नीद्रानाशाची समस्या वाढते.