Mint Leaves Benefits : डोकेदुखीपासून ते वजन कमी करण्यापर्यंत..; 'या' गोष्टींसाठी आहे पुदिना फायदेशीर

सकाळ डिजिटल टीम

पुदिना का फायदेशीर आहे?

पुदिन्याची पाने बहुतेकदा उन्हाळ्याच्या हंगामात वापरली जातात. शरीराला थंडावा देण्यासोबतच ते अनेक आजारांपासून संरक्षण देखील करते.

Mint leaves Benefits | esakal

पचनाशी संबंधित समस्या

पुदिन्यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात, जे पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात.

Mint leaves Benefits

दम्याच्या रुग्णांसाठी उपयुक्त

पुदिन्यामधील दाहक-विरोधी गुणधर्म नाकाच्या दुखण्यापासून आराम देऊ शकतात. दम्याच्या रुग्णांना पुदिन्याच्या पाण्याची वाफ श्वासाने घेण्याचा सल्ला दिला जातो.

Mint leaves Benefits

डोकेदुखीची समस्या

पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्याने डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते.

Mint leaves Benefits

वजन कमी करण्यासाठी प्रभावी

पुदिन्याची पाने वजन कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहेत. यासाठी पुदिन्याची पाने बारीक करून त्यात लिंबू आणि काळी मिरी पावडर घालून प्यायल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

Mint leaves Benefits

सर्दीपासून मिळतो आराम

पुदिन्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सर्दीपासून आराम देऊ शकतात. त्याचा चहा करुन पिणे फायदेशीर ठरू शकते.

Clove Benefits : लैंगिक शक्ती ते शुक्राणूंची संख्या वाढवण्यापर्यंत..; 'लवंग' पुरुषांसाठी रामबाण उपाय

Clove Water Benefits | esakal
येथे क्लिक करा