पुजा बोनकिले
दिवाळी फराळ हा भारतीय संस्कृतीतील गोड विषय.
पण अनेक लोक बाहेरून फराळ आणतात. यात अनेक पदार्थांची भेसळ असते.
यामुळे असे पदार्थ खाल्यास पुढील आजार होऊ शकतात.
ॲसिडीटी होणे, त्यामुळे चक्कर येणे यासारख्या समस्या वाढू शकते.
भेसळयुक्त मसाल्याने यकृत, किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास उलट्या, जुलाब होऊ शकतो.
खराब तेल खाण्यात आल्याने थायरॉईडचा धोका वाढू शकते.
भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्यास पोट दुखणे, पोटाचे विकार वाढतात.