'या' घटकामुळे मक्‍याला पिवळा रंग येतो?

पुजा बोनकिले

मका

महाराष्ट्रात मका भाजून, वाफवून किंवा लाह्यांच्या स्वरूपात खाल्ला जातो.

sweet Corn | Sakal

पिवळा रंग कसा येतो?

मक्‍याला त्याचा पिवळा रंग हा ल्युटिन या घटकामुळे प्राप्त झाला आहे.

corn | Sakal

संशोधन

हे एक ऍण्टिऑक्‍सिडन्ट असून त्यामुळे दृष्टिपटल निरोगी राहते; असे संशोधनातून सिद्‌ध झाले आहे.

Corn | sakal

यकृत

मक्‍यामध्ये सिस्टिन व मेथीओनीन ही अमायनो ऍसिड्‌स (amino acids) भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे यकृताचे आरोग्य राखण्यास मदत होते.

Liver | esakal

विविध पदार्थ

मक्‍याच्या कोवळ्या दाण्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात.

Corn | sakal

बेटाकेरोटीन

मका हे उत्तम प्रमाणात बेटाकेरोटीन असलेले, तंतुमय असे पौष्टिक धान्य आहे.

Corn | sakal

डोळे

मक्‍यातील ल्युटिन हे ऍण्टिऑक्‍सिडन्ट डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

eye health | Sakal

मक्‍याचे चवदार पदार्थ

भुत्ता, स्टिम्ड कॉर्न व पॉपकॉर्न हे उत्तम वेटलॉस फूड आहे. मक्‍याचा चिवडा मात्र चरबी वाढवणारा आहे.

sweet corn | Sakal

मधुमेही

मधुमेहींनी स्वीटकॉर्न खाणे टाळावा.

diabetes | Sakal

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी पॉपकॉर्न, मीठ लावलेला भुत्ता व स्टिम्ड बटर कॉर्न खाऊ नयेत.

blood pressure | esakal

कोणी खाऊ नये

मका पचण्यास थोडा जड आहे. त्यामुळे वृद्धांनी व नाजूक पचनशक्ती असणाऱ्यांनी जास्त प्रमाणात मका खाऊ नये.

digestion | sakal

वीकेंडला रात्रीच्या जेवणात बनवा ७ स्वादिष्ट साऊथ इंडियन पदार्थ

Weekend Dinner | Sakal
आणखी वाचा