अफजल खानाला ठार मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे काय केले?

Sandip Kapde

अफजल खान

अफजल खानाच्या भेटीत शिवरायांनी शत्रूचा कपटभाव ओळखून त्याचा वध केला.

राजकीय शत्रू

अफजल खान हा राजकीय शत्रू होता, त्यामुळे शिवरायांनी रणनीतीनुसार कारवाई केली.

Shivaji Maharaj | esakal

सुरक्षित

खानाचा वध केल्यानंतर शिवरायांनी त्याच्या मुलांना व सैनिकांना सुरक्षित ठेवले.

Shivaji Maharaj | esakal

दिलासा

शिवरायांनी खानाच्या पुत्राला पोटाशी धरले व त्याला दिलासा दिला.

Shivaji Maharaj | esakal

आधार

अफजल खानाच्या लोकांना त्यांनी आधार दिला व त्यांचा उदरनिर्वाह केला.

Shivaji Maharaj | esakal

सूडभाव

शिवरायांनी अफजल खानाच्या पराभवानंतर कुठलाही सूडभाव ठेवला नाही.

Shivaji Maharaj | esakal

सहिष्णुतेचा परिचय

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहिष्णुतेचा परिचय दिला.

Shivaji Maharaj | esakal

पराभूत शत्रू

पराभूत शत्रूच्या कुटुंबीयांशी प्रेमाने वागण्याची शिकवण त्यांनी दिली.

Shivaji Maharaj | esakal

औदार्य

त्यांचे नेतृत्व केवळ शौर्यावर नव्हे तर औदार्यावरही आधारित होते.

Shivaji Maharaj | esakal

सद्भावना

शिवरायांनी राजकारणात सद्भावना व न्याय प्रस्थापित केला.

Shivaji Maharaj | esakal

प्रसंग

इतिहासातील हा प्रसंग शिवरायांच्या महानतेचे दर्शन घडवतो.

Shivaji Maharaj | esakal

अफजल खान

अफजल खानाचा वध केल्यानंतर त्यांनी राज्यकारभार अधिक मजबूत केला.

Shivaji Maharaj | esakal

आदर्श

त्यांच्या सहिष्णुतेचा आदर्श आजच्या समाजासाठी दिशादर्शक आहे.

Shivaji Maharaj | esakal

निर्णय

शिवरायांचे निर्णय केवळ विजयापुरते मर्यादित नव्हते, तर भविष्यातील राज्यव्यवस्थेसाठी होते.

Shivaji Maharaj | esakal

छत्रपती शिवरायांचा आग्रा सुटकेनंतर रायगडपर्यंत प्रवास कसा होता?

chhatrapati shivaji maharaj escape from agra | esakal
येथे क्लिक करा