हवामान विभागाच्या रेड, येलो आणि ग्रीन अलर्टचा अर्थ काय असतो? जाणून घ्या

कार्तिक पुजारी

मान्सून

देशात मान्सून आला आहे, आता तो विविध राज्यांमध्ये दाखल होत आहे

rain

IMD

हवामान विभाग मान्सून येण्याची माहिती देत असतं.

rain

पाऊस

पावसाच्या शक्यतेबाबत देखील हवामान विभाग अंदाज व्यक्त करत असतं.

rain

अलर्ट

हवामान विभागाकडून रेड अलर्ट, येलो अलर्ट किंवा ग्रीन अलर्ट असं तुम्ही ऐकलं असेल. याचा नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का? आपण जाणून घेऊया

rain

रेड

रेड अलर्टचा अर्थ असतो, धोक्याची स्थिती आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते

rain

येलो

येलो अलर्टमध्ये देखील काहीशी धोक्याची स्थिती असते. नागरिकांनी निष्काळजीपणा करून चालणार नसते

rain

ग्रीन

ग्रीन अलर्ट म्हणजे कोणताही धोका नाही असं अर्थ होतो

rain

गुजरातचे सर्वात शक्तीशाली आयएएस? जाणून घ्या