Vrushal Karmarkar
नुकतेच शमाने भारतीय कप्तान रोहित शर्मा याला 'जाड्या' आणि 'अप्रभावी कॅप्टन' असे म्हटले.
शमा मोहम्मद काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया पॅनेलिस्ट आणि प्रवक्त्या आहेत.
शमा यांनी मंगळुरुच्या येनेपोया विद्यापीठातून डेंटल सायन्सेसची पदवी घेतली.
शमा मोहम्मद पत्रकारितेपासून राजकारणात आल्या.
शमाच्या ट्वीटवर रोहित शर्मा यांच्या फॅन्सनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
शमाचा जन्म १७ मे १९७३ रोजी केरळमधील कन्नूर जिल्ह्यात झाला.
शमाच्या विधानामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली.
शमा मोहम्मद सोशल मीडियावर सक्रिय असताना, विविध सामाजिक मुद्यांवर आपले मत व्यक्त करतात.