Saisimran Ghashi
हल्ली वजन वाढणे आणि पोट सुटणे या समस्या खूप वाढत चालल्या आहेत.
अशा परिस्थित सुटलेले पोट आणि वजन कमी करण्यासाठी आहारात हे 5 पदार्थ नक्की खायला हवेत.
आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
आहारात हिरावा मूग खा. मोड आलेले मूग चाट मसाला टाकून खावू शकता.
सुटलेले पोट कमी करण्यासाठी ग्रीन टी प्या.
रताळे खाल्ल्यानेदेखील वजन कमी करण्यास मदत होते.
दलिया खा. ते वजन कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम मानले जाते.
वजन कमी करण्यासाठी आहार महत्वाचा नाही तर त्यासोबत योग्य व्यायाम करणेदेखील महत्वाचे आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.