Monika Shinde
तंबाकू हे शरीरासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे कॅन्सर होऊ शकते. मात्र लगेच तंबाकू खाणे सोडल्यानंतर शरीरात काही महत्वाचे बदल दिसून येतात. चला तर पाहुयात ते कोणती आहेत?
Tobacco
Esakal
तंबाकू सोडल्यानंतर फक्त ७-८ तासांमध्ये रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य होऊ लागतात. शरीरातील कार्बन मोनोऑक्साइडचं प्रमाण कमी होतं आणि ऑक्सिजनचा स्तर सुधारतो.
Tobacco
Esakal
तंबाकू नंतर केवळ २४ तासांनीच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. हृदय आरोग्याकडे सकारात्मक वाटचाल सुरू होते.
Tobacco
Esakal
तंबाकू सोडल्यानंतर २ ते ३ महिन्यांत फुफ्फुसांची कार्यक्षमता पूर्ववत होते. श्वसनक्रिया सुधारते आणि रक्ताभिसरण अधिक चांगलं होतं.
Tobacco
Esakal
तंबाकू सेवन थांबवल्यानंतर मेंदूला अधिक प्रमाणात शुद्ध ऑक्सिजन मिळू लागतो, ज्यामुळे एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता वाढते.
Tobacco
Esakal
सतत तंबाकू घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. मात्र तंबाकू सोडल्यानंतर इम्यून सिस्टीम हळूहळू मजबूत होते आणि संसर्गांचा धोका कमी होतो.
Tobacco
Esakal