जास्त आंबट खाल्ल्यास काय होते?

Puja Bonkile

आंबट पदार्थ

अनेक लोकांना आंबट पदार्थ खायला आवडतात.

Sakal

जेवणानंतर

अनेक लोक जेवणानंतर आंबट खातात.

Sakal

काय होते

चला तर मग जाणून घेऊया जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने काय होते.

Sakal

दातांमध्ये मुंग्या

जास्त आंबट खाल्ल्यास दातांमध्ये मुंग्या येतात.

teeth | Sakal

हाडे कमजोर

जास्त आंबट खाल्ल्यास हाडं कमजोर होतात.

Sakal

चांगले बॅक्टेरिया

शरीरातील चांगले बॅक्टेरिया कमी होतात.

Sakal

शरीरात वेदना

अनेक लोकांना जास्त प्रमाणात आबंट खाल्ल्यास शरीरात वेदना होतात.

Body Pain | Sakal

पोटातील पीएच लेवल

तुमच्या पोटातील पीएच लेवल कमी होते.

Stomach pain | Sakal

हिवाळ्यात आलं फ्रिजमध्ये ठेवावे का?

ginger | sakal
आणखी वाचा