विलायची तोंडात चघळल्याने काय होते?

Monika Lonkar –Kumbhar

विलायची

स्वयंपाकघरात वापरला जाणारा हा घटक खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी ही फायदेशीर आहे.

अँटिऑक्सिडंट्स

विलायचीला वेलची देखील म्हटले जाते. या वेलचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर आढळतात, जे स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

रात्री झोपताना विलायची तोंडात चघळल्याने झोप चांगली येते.

तोंडातील दुर्गंध दूर होते

तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही विलायचीची मदत घेऊ शकता. तोंडात विलायची चघळल्याने दुर्गंधी दूर होते.

हृदयाचे आरोग्य

निरोगी हृदयासाठी विलायची फायदेशीर मानली जाते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो

विलायचीमध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम देखील आढळते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात.

पोटाच्या समस्या दूर होतात

जे लोक गॅस, ॲसिडिटी किंवा पोटाच्या समस्यांनी त्रस्त आहेत, त्यांनी जेवणानंतर वेलची खावी, यामुळे आराम मिळू शकतो.

घागरा-चोलीत थिरकली अप्सरा, पाहा सोनालीचा दिलखुलास अंदाज

Sonalee kulkarni | esakal