पुजा बोनकिले
कोरफड जेल लावणे त्वचेसाठी फायदेशीर असते.
पण रात्रभर चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्यास कोणते परिणाम होतात हे जाणून घेऊया.
रात्रभर चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्याने पिंपल्स कमी होतात.
चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्याने चेहरा मॉइश्चराइझ राहते.
काळे डाग कमी करण्यासाठी नियमितपणे कोरफड जेल लावावे.
त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेल मदत करते.
त्वचेवरचे जळजळ कमी करण्य़ासाठी कोरफड जेल मदत करते.
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ(NIH) च्या संशोधनानुसार कोरफडमध्ये सूज कमी करण्याचा गुणधर्म असतो.