पुजा बोनकिले
ओट्स खाणे शरीरासाठी फायदेशीर असते.
पण महिनाभर ओट्स खाल्यास शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
ओट्समधील फायबर पचनक्रिया सुधारून गॅसेस, बद्धकोष्ठता कमी करते.
ओट्समधील कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ओट्समधील बीटा-ग्लूकान शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यात मदत करते.
ओट्स हा धीम्या गतीने ऊर्जा देणारा कार्बोहायड्रेट असून दिवसभर ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो.
ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.
Diabetes Control Tips
Sakal
व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा ग्लो वाढवतात.
sakal
ओट्स महिनाभर खाल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.
best herbal tea for kidney detox:
Sakal