Aarti Badade
जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिण्याऐवजी थोडा वेळ थांबणे योग्य मानले जाते.
Drink Water Right After a Meal
Sakal
जेवण पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने पाणी प्यायल्याने पचनक्रियेला त्रास होणार नाही.
Drink Water Right After a Meal
Sakal
जेवताना गरज असल्यास थोडे पाणी प्यावे; मात्र वारंवार किंवा भरपूर पाणी पिणे टाळावे.
Drink Water Right After a Meal
sakal
आयुर्वेदिक मान्यतेनुसार जेवताना पाणी जास्त प्यायल्यास जठराग्नी मंद होऊन अपचन होऊ शकते.
Drink Water Right After a Meal
Sakal
जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबून तहान लागल्यावर पाणी पिण्याची सवय ठेवावी.
Drink Water Right After a Meal
Sakal
जेवण तिखट असल्यास किंवा ठसका लागत असल्यास जेवताना गरजेनुसार थोडे पाणी पिऊ शकता.
Drink Water Right After a Meal
Sakal
पाणी पूर्णपणे टाळण्याची गरज नाही; दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि जेवताना गरजेनुसारच सेवन करा.
Drink Water Right After a Meal
Sakal
Coconut Milk
Sakal