पुजा बोनकिले
वेलची प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात असते.
हा एक मसाल्याचा पदार्थ असून अनेक पदार्थांची चव वाढवण्याचे काम करते.
रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.
रात्री शांत झोप येते.
तसेच केस गळणेही कमी होते.
वेलची पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी करते.
वेलचीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात.
वेलची चयापचय क्रिया सुधारते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते, असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे.