माणिकराव कोकाटेंचं शिक्षण किती?

Sandip Kapde

जन्म

माणिकराव शिवाजी कोकाटे यांचा जन्म २६ सप्टेंबर १९५७ रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोमठाणा गावात झाला.

Manikrao Kokate

|

esakal

ओळख

सदनिका घोटाळ्यामुळे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

Manikrao Kokate

|

esakal

प्रकरण

या प्रकरणात न्यायालयाने कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

Manikrao Kokate

|

esakal

कारवाई

कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Manikrao Kokate

|

esakal

घोटाळा

सदनिका घोटाळा १९९५ साली घडल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे.

Manikrao Kokate

|

esakal

राजकारण

माणिकराव कोकाटे हे गेली तीन दशके सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत.

Manikrao Kokate

|

esakal

पक्ष

कोकाटे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांतून राजकीय वाटचाल केली आहे.

Manikrao Kokate

|

esakal

मतदारसंघ

सिन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पाच वेळा विजय मिळवत आपले वर्चस्व टिकवले आहे.

Manikrao Kokate

|

esakal

सुरुवात

त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एनएसयूआयमधील विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून केली होती.

Manikrao Kokate

|

esakal

जबाबदारी

सिन्नर पंचायत समितीचे सभापती आणि नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

Manikrao Kokate

|

esakal

प्रतिमा

अनुभवी पण वादग्रस्त नेते अशी माणिकराव कोकाटे यांची ओळख सध्या अधिक ठळक होत आहे.

Manikrao Kokate

|

esakal

शिक्षण

माणिकराव कोकाटे यांनी पुणे विद्यापीठातून एलएलबी (LLB) पदवी संपादन केली आहे.

Manikrao Kokate

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात केला होता सर्जिकल स्ट्राईक, नंतर काय घडलं?

chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा