चैत्र पौर्णिमेला दिसणार 'पिंक मून'; काय आहे अर्थ?

Sudesh

चैत्र पौर्णिमा

यावर्षी २३ एप्रिल रोजी चैत्र महिन्याची पहिली पौर्णिमा असणार आहे.

पिंक मून

चैत्र पौर्णिमेला आकाशात जो पूर्ण चंद्र दिसतो, त्याला पिंक मून म्हटलं जातं.

गुलाबी रंग

या चंद्राचा रंग खरोखरच गुलाबी नसतो. याला पिंक मून म्हणण्याचं कारण वेगळंच आहे.

अमेरिका

नॉर्थ अमेरिकेत या ऋतूमध्ये गुलाबी रंगाची फ्लॉक्स सुबुलाटा ही फुलं मोठ्या प्रमाणात फुलतात. त्यामुळे या चंद्राला पिंक मून म्हणतात.

चंद्राचा आकार

या दिवशीचा चंद्र हा सामान्यपणे दिसणाऱ्या चंद्रापेक्षा काही पट मोठा आणि अधिक चमकदार दिसतो.

हनुमान जयंती

हिंदू मान्यतेनुसार, चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती देखील साजरी केली जाते.

भगवान विष्णू

या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजाही केली जाते.

आपला चंद्र गोल नाही? वाचा स्पेसबद्दल अजब गोष्टी

Interesting Space Facts | eSakal