Saisimran Ghashi
एक वाक्य नेहमी म्हंटले जाते मर्द को कभी दर्द नही होता
What do men fear the most
esakal
पण हे कितपत खरं आहे याचा आपण कधी विचार नाही केला
men afraid of what things
esakal
पुरुष सुद्धा एक माणूसच आहे ना, ज्याच्या सारख्याच भावना आहेत
Common Fears of Men
esakal
पण समाजाच्या बंधनात अडकून पुरुष नेहमी त्यांचे आणि भीती लपवत राहतात
Cultural Differences in Men's Fears
esakal
एका संशोधनातून समोर आले आहे की पुरुष सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरतात
things men fear the most
esakal
कुटुंबाचा 'मुख्य कमावता' असण्याच्या सामाजिक दबावामुळे, कुटुंबाला आर्थिक स्थैर्य न देऊ शकण्याची भीती पुरुषांमध्ये खूप मोठी असते.
Financial Insecurity
esakal
संशोधनानुसार, पुरुष त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात अपयशी होण्याला सर्वात जास्त घाबरतात, कारण त्यांचे आत्मसन्मान त्यांच्या यशाशी जोडलेले असते.
Fear of Failure
esakal
आपल्या भावना किंवा अश्रू इतरांसमोर दाखवल्यास आपल्याला 'कमकुवत' समजले जाईल, या भीतीने पुरुष आपले दुःख लपवून ठेवतात.
Emotional Vulnerability
esakal
why ELO's Mr. Blue Sky scientifically world's happiest song
esakal