मसाज पार्लर आणि स्पा पार्लरमध्ये काय आहे फरक?

कार्तिक पुजारी

फरक

मसाज पार्लर आणि स्पा पार्लर यामध्ये मूलभूत फरक असतो

difference between a massage parlor and a spa parlor

मसाज

मसाज स्ट्रेस फ्री करण्यासाठी आणि आराम मिळण्यासाठी दिला जातो. यात मांसपेशी मोकळ्या केल्या जातात

difference between a massage parlor and a spa parlor

वैज्ञानिक

मसाज घेतल्याने व्यक्तीला मानसिक आणि शारीरिकरीत्या हलकं वाटतं. कारण, यात वैज्ञानिक पद्धत वापरलेली असते

difference between a massage parlor and a spa parlor

दाब

मसाजमध्ये शरिरावर दाब दिला जातो

difference between a massage parlor and a spa parlor

स्पा

स्पा स्ट्रेस फ्री करण्यासाठी तितका प्रभावी नसतो. यात कोणत्याही प्रेशर टेक्निकचा वापर केला जात नाही

difference between a massage parlor and a spa parlor

ताजे

शरिराला स्वच्छ आणि ताजे ठेवण्यासाठी शरीराला पॉलेशिंगचे काम स्पामध्ये केले जाते

difference between a massage parlor and a spa parlor

फायदा

स्पामध्ये तुम्हाला मांसपेशींच्या दुखण्यापासून आराम मिळत नाहीत, फक्त मनोवैज्ञानिक फायदा होतो

difference between a massage parlor and a spa parlor

इस्राइल-हमास युद्धातील लहान मुलांना अशीही श्रद्धांजली

हे ही वाचा